मित्रांनो अगदी सहजरीत्या उपलब्ध होणार्या कमालीच्या वनस्पतीचा एक चमचा चूर्ण फक्त 7 दिवस आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करा. तुमच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या चरबीच्या गाठी असतील तर त्या पूर्णपणे विरघळून जाते.
मित्रांनो कुठल्याही प्रकारचा त्वचारोग, तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल, अंगावर पुरळ येणे, तसे अंगावर पित्त उठत असेल त्याच बरोबर तुम्हाला सांधेदुखी होत असेल, आर्थरायटिस त्रास असेल, अर्ध डोकं दुखत असेल किंवा डोकेदुखीचा त्रास तुम्हाला होत असेल, वारंवार चक्कर येत असेल अशा अनेक प्रकारच्या समस्या या चमत्कारिक वनस्पतीने पूर्णपणे मुळासकट निघून जातात.
मित्रांनो तर ही वनस्पती वनस्पती कोणती आहे ? याचा वापर कसा करायचा आहे ? या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. ही वनस्पती तुम्हाला कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये सहजरीत्या मिळते. त्या शिवाय तुमच्या घराच्या आजूबाजूला सर्वत्र उपलब्ध असणारी वनस्पती आहे. असे एकही गाव किंवा असे एकही घर नसेल किंवा अस एकही शहर नसेल जिथे तुम्हाला ही वनस्पती उपलब्ध होणार नाही.
मित्रांनो सर्वांच्या परिचयाची ही वनस्पती आहे. याचा वापर कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला त्वचारोगाचे अगदी कुष्ठ रोगापासून ते सोरायसिस पर्यंत त्वचारोग त्रासाचे, कुठल्या प्रकारचा त्वचारोगाचे अंगावर फंगल इन्फेक्शन मुळे पुरळ येत असतील, खाज येत असेल अशा प्रकारचा कुठलाही त्वचारोग तुमच्या अंगावर जर असेल किंवा तुमच्या अंगावर पित्तामुळे पुरळ येत असेल, फोड येत असतील घामोळ्या तसेच उष्णतेचा त्रास होत असेल अशा प्रकारचा कुठलाही त्रास असेल तर त्यासाठी सुद्धा ही वनस्पती अत्यंत महत्त्वाची आहे.
मित्रांनो ही वनस्पती म्हणजे नागरमोथा. नागरमोथा चूर्ण आपल्याला कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये सहजरीत्या मिळते. नागरमोथा ज्याला आपण मराठी मध्ये लव्हाळा म्हणतो लव्हाळा हे सर्वत्र उपलब्ध असणारी वनस्पती आहे. याला हिंदीमध्ये नागरमोथा संस्कृत मध्ये नागर मुस्तक असं म्हटलं जातं.
मित्रांनो सर्वत्र उपलब्ध असणारी ही वनस्पती आहे. आजही ग्रामीण भागामध्ये तुम्ही जर गेला जर तुम्हाला माहिती असेल तर ज्या व्यक्तींना अंगावर पित्त अंगावर चरबीच्या गाठी आहेत किंवा कुठल्याही प्रकारचा त्वचारोग आहेत तर अशा व्यक्तीला त्याच्या लव्हाळ्याच्या किंवा नागरमोत्याच्या बुडाची माती अंगाला लावून आंघोळ घातली जाते.
त्यामुळे त्यांच्या अंगावर चरबीच्या गाठी विरघळून जातात. फार पूर्वीपासून हा उपाय आयुर्वेदामध्ये आहे. अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे. तुम्हाला अंगात वाताचा त्रास असेल. थंडीमध्ये वात जाणवतो. बऱ्याच जणांना सांधेदुखीचा त्रास होतो. अर्थराइटिस त्रास होतो. तर अशा व्यक्तींना सुद्धा या वनस्पतीचा खूप फायदा होतो.
मित्रांनो नागरमोथ्याचे चूर्ण आपल्याला आणायचा आहे किंवा जर तुम्ही खेडेगावांमध्ये राहत असेल तर नागरमोथा म्हणजेच लव्हाळा उपटल्यानंतर त्याच्या मुळाशी किंवा बुडामध्ये जी गाठ किंवा कंद निघते असे दोन कंद आणायचा आहेत आणि ते कुटून घ्यायचे आहे. ओले वापरले तरी चालतील वाळवून त्याचा वापर केला तरी चालेल.
जर पावडर असेल तर एक चमचा पावडर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. आंघोळीचे पाणी गरम करत असताना त्याच्या मध्ये टाकायचे आहे. तुम्ही जेवढे प्रमाणामध्ये आंघोळीला पाणी गरम करतात तेवढेच गरम करायचे. पाणी उकळून घ्यायची गरज नाही आणि हे पाणी अगदी तोंडामध्ये जरी गेले तरी त्याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. पोटामध्ये जर गेलं तर त्याचा कुठला साईड इफेक्ट नाही कारण नागरमोथा चूर्णाचा वापर हा खाण्यासाठी सुद्धा केला जातो.
नागरमोथा चूर्ण पोटामध्ये गेल तोंडामध्ये गेलं तरी त्याचा साईड इफेक्ट नाही लहान असो मोठ असो सगळ्यांना वापरता येतं. आंघोळीच्या पाण्यात टाकायचे. अशी सलग सात सहा ते सात दिवस या पाण्याने आंघोळ करा. यामुळे तुमच्या अंगावर चरबीच्या गाठी असतील किंवा अंगावर तुमच्या पुरळ असेल तसेच पित्ताचा त्रास होत असेल पित्तामुळे सुद्धा अंगावर लाल गांधी येण, पुरळ येणे असा कुठलाही त्रास तुम्हाला असेल तर ते या उपायांमुळे पूर्णपणे निघून जातात.
मित्रांनो त्याचबरोबर बऱ्याच व्यक्तींना डोकेदुखीचा त्रास असतो तर अशा व्यक्तींचा डोकेदुखीचा त्रास या सहा सात दिवसाच्या वापराने पूर्णपणे निघून जातो. त्याचबरोबर बऱ्याच जणांना मिर्गी किंवा चक्कर येण्याची समस्या असते ती सुद्धा या उपायाने पूर्णपणे निघून जाते. शरीर पूर्णपणे तुमच्या शुद्ध होतं.
या नागरमोथा चूर्णामुळे तुमचा ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि त्यामुळे विविध प्रकारचे आजार आहेत ते तुमचे निघून जातात. या वनस्पतीचा वापर तुम्ही ताजी आणून करा किंवा वनस्पतींचे चूर्ण तुम्हाला मिळत असेल तर तुम्हीच चूर्णाचा वापर करा. या वनस्पतीचा केसांना सुद्धा चांगला फायदा होतो. आंघोळीच्या पाण्यात मध्ये टाकलेला असल्यामुळे.
मित्रांनो या वनस्पतीचा वापर तुम्ही करा किंवा आयुर्वेदिक दुकानांमधून चूर्ण वापर करा अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे या वनस्पतीचा वापर तुम्ही आवश्यक करून बघा. याचा नक्कीच फायदा तुम्हाला होईल. ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर सांगा.